श्रुती संगीत निकेतनचे संगीत परीक्षांमध्ये उज्वल यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

श्रुती संगीत निकेतनचे संगीत परीक्षांमध्ये उज्वल यश

 श्रुती संगीत निकेतनचे संगीत परीक्षांमध्ये उज्वल यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सत्र नोव्हेंबर 2020 च्या परीक्षांमध्ये श्रुती संगीत निकेतनच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केलं आहे. या परीक्षांमध्ये स्वानंद बांदल, सानिका नगरकर, मानसी चौरे, शर्वाणी सोनसळे  हे विद्यार्थी परीक्षांमध्ये केंद्रात प्रथम आले आहेत. परीक्षा निहाय निकाल पुढीलप्रमाणे.
प्रारंभिक : मानसी चौरे (विशेष योग्यता)ईश्वरी उगले (विशेष योग्यता - प्रथम श्रेणी)
संस्कार कुलकर्णी , प्रणव भोर, सार्थक शर्मा (सर्व प्रथम श्रेणी)
प्रवेशिका प्रथम : स्वानंद बांदल, विशाखा बनसोड, अद्वैत धायतडक, आराध्या बडे, जयश्री मोरे, सृष्टी काळे (सर्व विशेष योग्यता), सुरेखा गायकवाड, इरा कुलकर्णी, रसिका यादवाडकर (सर्व प्रथम श्रेणी)मल्हार डोंगरे ( विशेष योग्यता - प्रथम श्रेणी )स्वराज दसरे, यश भडंगे  ( सर्व प्रथम श्रेणी)
प्रवेशिका पूर्ण : प्रेरणा ढोरजे, अर्णव कुलकर्णी, परिणिता जवळगेकर, (सर्व विशेष योग्यता), हर्षद अनेचा, विवेक सरोदे, वल्लवी देवी (सर्व प्रथम श्रेणी), प्रेरणा खामकर, श्रावणी अनेचा (द्वितीय श्रेणी)शौनक कुलकर्णी ( विशेष योग्यता- प्रथम श्रेणी )
सोहम सौंदणकर , मयूर लगड (द्वितीय श्रेणी)
मध्यमा प्रथम : शर्वाणी सोनसळे (विशेष योग्यता), अनुष्का क्षीरसागर, वैष्णवी मोरे, कार्तिक अकोलकर, सुपर्ण प्रताप (सर्व प्रथम श्रेणी)
मध्यमा पूर्ण : सानिका नगरकर (विशेष योग्यता)
कोविड महामारीच्या या अतिशय खडतर कालखंडात, अतिशय विपरीत परिस्थितीत या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. या सर्व विद्यार्थ्यांना मकरंद खरवंडीकर, डॉ.धनश्री खरवंडीकर, प्रसाद सुवर्णपाठकी, प्रचिती खिस्ती यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment