भेंडा येथील‘कोविड केअर सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या…! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 21, 2021

भेंडा येथील‘कोविड केअर सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या…!

 भेंडा येथील‘कोविड केअर सेंटर’ मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या…!नगरी दवंडी

भेंडा प्रतिनिधी: कोरोना आजाराला कंटाळून कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


ही घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली. गणेश काराडे(वय 35 वर्ष, रा.नेवासा खुद्द,ता. नेवासा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.दिनांक 21 एप्रिल रोजी 12 वाजण्याच्या सुमारास त्याने कोविड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

No comments:

Post a Comment