वडगांवगुप्ता दावलमलिक बाबा यात्रा रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

वडगांवगुप्ता दावलमलिक बाबा यात्रा रद्द

 वडगांवगुप्ता दावलमलिक बाबा यात्रा रद्द


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेवून दिनांक 4 व 5 एप्रिल रोजी साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगांवगुप्ता येथील दावलमलिक बाबाची दोन दिवसीय यात्रा रदद करण्यात आली आहे. अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व वडगांवगुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव शेवाळे व ट्रस्टी अब्बास सय्यद यांनी दिली. यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने तसेच हजारो भाविक दर्शनाला येत असल्याने लोकनाटय,तमाशा तसचे जंगी हगामा रदद करण्यात आला आहे. वडगांवगुप्ता यात्रेसाठी एकत्रित जमू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment