चार दिवसांसाठी आरडगाव बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

चार दिवसांसाठी आरडगाव बंद

 चार दिवसांसाठी आरडगाव बंद

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः आरडगाव येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून ( शुक्रवार ) चार दिवस गाव कडकडीत ’ बंद ’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच कर्णा जाधव यांनी दिली . सरपंच श्री जाधव म्हणाले ,  आरडगाव येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काल ( गुरुवारी ) तातडीने स्थानिक समिती व व्यापार्‍यांची बैठक घेतली . बैठकीला सुनील मोरे , भाऊ झुगे , संजय झुगे यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . बैठकीत सर्वानुमते , आजपासून चार दिवस गावात कडकडीत ’ बंद ’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here