एम्स हॉस्पिटलमधील कोविडचे सेंटरं सुरू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

एम्स हॉस्पिटलमधील कोविडचे सेंटरं सुरू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

 एम्स हॉस्पिटलमधील कोविडचे सेंटरं सुरू करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती असल्याकारणाने त्यांच्या नावाने कोविड-19 चे सुसज्ज व परिपूर्ण असे सेंटर सुरू करावे. सध्या बंद पडलेले एम्स हॉस्पिटल औरंगाबाद रोड अहमदनगर येथील सुरू करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रुग्णसेवेसाठी वेळ ंदेऊ इच्छित आहे. तसेच आर्थिक दुर्बल नागरिकांना मोफत उपचार देण्यात यावा. तसेच सर्वसाधारण वर्गातील नागरिकांना अल्प दरात लस उपलब्ध करून देण्यात यावी.असा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी साहेब आणि मा.आयुक्त साहेब म.न.पा.अहमदनगर यांना सादर करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा संघटक फिरोज पठाण, सचिव बाळासाहेब कांबळे,विकास चव्हाण,भाऊ साळवे,मनोज कर्डिले,गौतम आढाव,सतिश चाबुकस्वार,अमर निरभवणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment