कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक : नगरसेविका आशाताई कराळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक : नगरसेविका आशाताई कराळे

 कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक : नगरसेविका आशाताई कराळे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोन संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करुन कोरोना प्रतिबंधक लस घेऊन आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी सहकार्य करावे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी ही लस प्राथमिकतेने घेणे आवश्यक आहे, असे नगरसेविका आशाताई कराळे यांनी स्वतः लस घेऊन नागरिकांना आवाहन केले. यावेळी शिवाजीराव कराळे, बाळासाहेब वाकळे, उदय कराळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment