प्राध्यापक महेश आनंदराव गांगर्डे यांना पीएचडी प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

प्राध्यापक महेश आनंदराव गांगर्डे यांना पीएचडी प्रदान

 प्राध्यापक महेश आनंदराव गांगर्डे यांना पीएचडी प्रदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

श्रीगोंदा ः पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी या इंजिनियर महाविद्यालयातील प्राध्यापक महेश आनंदराव गांगर्डे (निमगाव गांगर्डा) यांना भारती विद्यापीठाने पी एचडी प्रदान केली असून त्यांना इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग शाखेतील व्हिडिओ वॉटर मार्किंग सिक्युरिटी अँड प्रायव्हसी या विषयावर अभ्यास करून शोध लावला त्यांना प्रा. डॉ. श्रुती ओझा पुणे यांनी मार्गदर्शन केले असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

No comments:

Post a Comment