प्रा.महेश शेजुळ यांना पीएचडी पदवी प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

प्रा.महेश शेजुळ यांना पीएचडी पदवी प्रदान

 प्रा.महेश शेजुळ यांना पीएचडी पदवी प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः दहिगाव येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे नवजीवन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. महेश नामदेव शेजुळ यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नुकतीच वाणिज्य शाखेमध्ये पीएचडी पदवी प्रदान केली आहे यांनी ई बँकिंग व परंपरागत बँकिंग कार्यप्रणालीचे तुलनात्मक अध्ययन विशेष संदर्भात अहमदनगर जिल्हा या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता शेजुळ यांना डॉ.सतीश पूनसे अकोला यांचे मार्गदर्शन लाभले पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील ,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कोलते सर, प्राचार्य वाबळे सर प्राचार्य मरकड सर ,अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संभाजी काळे, प्रशासकीय अधिकारी नजन सर महाविद्यालयातील सर्व स्टाफ तसेच दहिगावने येथील सरपंच उपसरपंच जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे जनसंपर्क अधिकारी कल्याणराव मस्के ,उपप्राचार्य वाबळे भारत, प्राचार्य डॉक्टर सासवडे सर यांनी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here