श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची 735 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची 735 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची 735 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नेवासा येथील सर्व सुवर्णकार समाजबांधवांनी एकत्र येऊन  श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची 735 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली  त्यावेळी नरहरी महाराजांच्या मंदिरामध्ये  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  पूजन केले.कोरोनाचा पाश्र्वभूमीवर यावर्षी मात्र मिरवणूक काढण्यात आली नाही . समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
   याप्रसंगी विनायक पोतदार, राजेंद्र पोतदार,  विजय दहिवाळकर , उमेश अंबिलवादे , कैलास अंबिलवादे , किरण आंबिलवादे  ,श्रीकांत डहाळे , रमाकांत सोनार,  प्रमोद पोतदार, यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment