जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन

 जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन



नगरी दवंडी

 जामखेड- जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सौ. कविता पोपट जगदाळे यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

 रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आज दिनांक 11 मार्च 2021 रोजी करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रजापती ब्रह्मकुमारी मठाच्या शोभा दीदी यांनी भूषवलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अर्चना सोमनाथ राळेभात सारोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच रिंकू ताई काशीद तसेच सौ प्रांजल अमित चिंतामणी होत्या तसेच प्रथम  क्रमांक कु. मोहिनी बबन राजगुरू, द्वितीय क्रमांक सौ अंजली संदीप तुपेरे,तृतीय क्रमांक सौ शिवानी शिवाजी आरेकर यांना गुणगौरव करण्यात आले. व योग्य सन्मान देऊन  या सन्माना वापरण्यासाठी  प्रभाग क्रमांक 18 मधील अंगणवाडी सेविका सौ पुष्पा बेलेकर श्रीमती, सुनिता केवडे मॅडम, सौ संगीता बोराटे ,शारदा बेलेकर ,उषा काकी राळेभात ,सुमल जगदाळे, उदावंत मॅडम, रितु अजय काशिद, बुधवंत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन सौ आरती चेतन राळेभात व उत्तेजनार्थ सौ नेहा सुमित जास्साभट्टी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत कार्यक्रमाच्या आयोजिका सौ कविता पोपट जगदाळे यांनी केले. स्पर्धकांमध्ये कल्याणी गो लेख व नंदिनी ताई यांचे मनोगत झाले

तसेच मोठय़ा संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या. व कार्यक्रम पार पाडण्यात आले

No comments:

Post a Comment