पुर्वजा बोज्जा हिची आकाशवाणी वर मुलाखत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

पुर्वजा बोज्जा हिची आकाशवाणी वर मुलाखत

 पुर्वजा बोज्जा हिची आकाशवाणी वर मुलाखत


अहमदनगर ः
  कु. पुर्वजा श्रीनिवास बोज्जा ही कथक पदवीका परीक्षा टिळक विद्यापीठ पुणे मधून महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल अहमदनगर आकाशवाणी ने या गोष्टीची दखल घेऊन बुधवार दिनांक 17/03/21 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता... युववाणी कार्यक्रमात पूर्वजा बोज्जा हिच्याशी कोमल पाटील हीने केलेली बातचीत याचे प्रसारण अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर  (100.1) आणि पशुी ेप रळी या मोबाईल अँप द्वारे संपूर्ण जगभरात एकाच वेळी  होणार असून याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी दिनांक 18/03/21 रोजी सकाळी 8.40 मी. नी.. पुन्हा होणार असल्याची माहिती आकाशवाणी, अहमदनगर यांच्या कडून कळविण्यात आले.

No comments:

Post a Comment