हातगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

हातगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन कामाचा शुभारंभ

 हातगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन कामाचा शुभारंभनगरी दवंडी

माका प्रतिनिधी_शेवगाव तालुक्यातील हातगाव ग्रामपंचायतीच्या वतीने,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून  रुळबन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन च्या कामाचे भूमिपूजन करून काम चालू करण्यात आले.यामुळे गावातील इनामदार वस्तीवरील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.याप्रसंगी सरपंच अरुण मातंग,उपसरपंच नंदा अशोक बर्गे,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, केदारेश्वरचे साखर कारखान्यचे गटअधिकारी दत्तात्रय बर्गे,ग्रामपंचायत सदस्य दिलिप आंबेकर,भाऊसाहेब मुरकुटे,गोकुळ निर्मळ,काशिनाथ चौधरी,अहमदभाई शेख,बंडू हागे,बदामराव पंडित,संतोष घरवाढवे,राजु मातंग,दत्ता कनगरे,शेवगाव पंचायतसमिती पाणी पुरवठा विभागाचे सानप साहेब तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here