प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल विश्वहिंदू परिषदेतर्फे सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल विश्वहिंदू परिषदेतर्फे सत्कार

 प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल विश्वहिंदू परिषदेतर्फे सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांतसंघचालक पदी नानासाहेब जाधव निवड झाल्याबद्दल नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंगदल व मठमंदिर समितीतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विश्व हिंदुपरिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे अध्यक्ष गौतम कराळे,निलेश चिपाडे,मुकुल गंधे,ज्ञानेश्वर मगर,अशोक पवार,राजेंद्र चुंबळकर आदी उपस्थित होते.                                                                                              
हरिभाऊ डोळसे म्हणाले कि,नानासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी असे आहे.नानासाहेब जाधव यांची प्रांत संघचालक पदी निवड झाली हि अभिमानास्पद बाब आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here