पंडित दिनदयाळ पतसंस्थेची बुधवारी ऑनलाइन वार्षिक सभा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

पंडित दिनदयाळ पतसंस्थेची बुधवारी ऑनलाइन वार्षिक सभा

 पंडित दिनदयाळ पतसंस्थेची बुधवारी ऑनलाइन वार्षिक सभा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरच्या आर्थिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍या पंडित दिनदयाळ पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधार सभा बुधवारी दि. 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन पद्धतीने पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती मानद सचिव विकास पाथरकर यांनी दिली.
करोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करत पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व पदाधिकारी संस्थेच्या आनंदी बाजार येथील मुख्य कार्यालयातून या वार्षिक सभेत सहभागी होणार आहेत. पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी हीींिीं://श्रिरू.सेेसश्रश.लेा/ीीेींश/रििी/वशींरळश्री?ळवर्=ीी.ूेेार्.ींळवशेाशशींळपसी  या लिंक वरून झूम अ‍ॅप डाउनलोड करून सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन गौतम दिक्षित व जेष्ठ संचालक सुधीर पगारिया यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here