चोरट्यांनी शिक्षकाला लुटले
अहमदनगर ः अज्ञात चोरट्यांनी प्राथमिक शिक्षकाला अडवून लुटल्याची घटना तालुक्यातील खांडगाव फाटा परिसरात मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली.जिजाभाऊ रभाजी नेहे (रा. गणेश विहार, मालदाडरोड, संगमनेर) हे सावरगाव तळ येथे आपल्या गावाहून संगमनेराला येत असताना खांडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा मोटरसायकलस्वरांनी नेहे यांंची मोटारसायकल अडवली.त्यांच्याजवळील रेडमी कंपनीचा मोबाईल व गाडीची चावी काढून घेत पलायन केले. हा प्रकार समजताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.काही नागरीकांनी चोरट्यांचा शोध घेतला; मात्र चोरटे पळून गेले होते.Post Top Ad
Responsive Ads Here
Thursday, March 25, 2021

चोरट्यांनी शिक्षकाला लुटले
Tags
# Ahmednagar
# Breaking
Share This

About नगरी दवंडी
Breaking
लेबल्स
Ahmednagar,
Breaking
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment