राळेगण येथे पेव्हिंगब्लॉक कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

राळेगण येथे पेव्हिंगब्लॉक कामाचा शुभारंभ

 राळेगण येथे पेव्हिंगब्लॉक कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पंचायत समिती  उपसभापती रवींद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून थापलिंग खंडोबा मंदिर राळेगण मांडवगण येथील मंदिराच्या पेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर,.संतोष हराळ, गणेश भापकर, विलास साळवे, विक्रम भापकर, मयूर पिंपळे, शिवाजी पिंपळे, सुभाष डावखरे, कैलास भापकर, आप्पा कुलांगे, उमेश रासकर, संतोष हजारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब जगदाळे, माणिक पिंपळे, सोपान कुलांगे, मोहन पिपंळे, आर्जुन खराडे उपस्थित होते . यावेळी हराळ म्हणाले उपसभापती पदाचा पदभार घेतल्यानंतर लगेच करोना सारख्या भयकरं आजाराने डोके वर काढले. बाहेर पडणे ही अवघड झाले होते. तरी सुध्दा शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्य नागरिकाना शासकीय योजनेचा लाभ रविंद्र भापकर यांनी मिळवून दिला. जनावरासाठी गोठे, कडबा कुट्टी, रस्त्याचे काम, पथदिवे, आराम बाकडे, घरकुल यासारख्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम केले. एक वर्षाच्या कालखंडामध्ये भापकर यांनी मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here