“आय लव्ह नगर”च्या सहकार्याने महिलांसाठी अर्जुन देव कोविड केअर सेंटर कार्यन्वित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

“आय लव्ह नगर”च्या सहकार्याने महिलांसाठी अर्जुन देव कोविड केअर सेंटर कार्यन्वित

 “आय लव्ह नगर”च्या सहकार्याने महिलांसाठी अर्जुन देव कोविड केअर सेंटर कार्यन्वित


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः ”आय लव्ह नगर”च्या सहकार्याने महिलांसाठी सुरु झालेले गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यन्वित करण्यात आले आहे.
   या सेंटरची पाहणी आयुक्त शंकर गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरागे यांनी केली असल्याची माहिती घर घर लंगर सेवाचे हरजीतसिंग वाधवा यांनी दिली.
   जैन पितळे वसतिगृह येथे हे सेंटर आहे. याचबरोबर हॉटेल नटराज येथील देखील सेंटर सुरु करण्यात येणार आहे. येथील सेंटर पुरुष आणि परिवाराकरिता असणार आहे. या दोन्ही सेंटरमध्ये 4 मार्चपासून पेशंट दाखल होत आहे. हे सेंटर निःशुल्क चालवण्यात येत आहेत
.

No comments:

Post a Comment