संभाजी ब्रिगेडच्या नगर शहराध्यक्षपदी सोमनाथ गुंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

संभाजी ब्रिगेडच्या नगर शहराध्यक्षपदी सोमनाथ गुंड

 संभाजी ब्रिगेडच्या नगर शहराध्यक्षपदी सोमनाथ गुंड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः संभाजी ब्रिगेडच्या नगर  शहाराध्यक्षपदी केडगाव येथील कार्यकर्ते  सोमनाथ गुंड यांची निवड करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. संभाजी ब्रिगेडचे विचार व ध्येयधोरणे समाज मनात रूजविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गुंड यांनी निवडीनंतर सांगितले. यावेळी सुमीत लोढे, सोनु घेंबुड, शुभम लोंढे, अजित ठुबे, अनिकेत लोंढे, ऋषी गवळी, अतुल ठोंबरे, आदिनाथ पुजारी व संभाजी ब्रीगेड पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment