निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ

 निमगाव वाघात एस.आर. फर्निचर दालनाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथे एस.आर. फर्निचर या भव्य दालनाचा शुभारंभ आदर्श माता ताराभाभी शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अन्सार शेख यांनी निमगाव वाघात एस.आर. फर्निचर या भव्य दालन सुरु केले आहे. उत्कृष्ट कारागिरांच्या माध्यमातून विविध प्रकारचे दर्जेदार व आकर्षक फर्निचर तयार करण्याचे काम सुरु असून, या निमित्ताने अनेक ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाबी शेख, पै. नाना डोंगरे, किरण जाधव,  उद्योजक चाँदभाई शेख, दिलावर शेख, नासीर शेख, अन्सार शेख, मोहसीन शेख, प्रियंका डोंगरे, गोकुळ जाधव, गुड्डू शेख, डॉ. विजय जाधव, भरत फलके, अनिल डोंगरे, पै.वली शेख, अली शेख, रफिक शेख, युनूस शेख, रामदास डोंगरे, रंगनाथ शिंदे, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment