रविवारी आकाशवाणीवर मुशायरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

रविवारी आकाशवाणीवर मुशायरा

 रविवारी आकाशवाणीवर मुशायरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रविवार दि.21 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 वा. अहमदनगर आकाशवाणी केंद्राच्या 100.1 एमएचझेड वर अहमदनगरमधील हिंदी, उर्दू कवीचा मुशायरा कार्यक‘माचे प्रसारण होणार आहेत. या मुशायरामध्ये डॉ.कमर सुरुर, नफिसा हया, आसिफ सर हे आपल्या रचना सादर करणार आहेत. तरी या मुशायर्याचा रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ.कमर सुरुर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment