मा.केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियाना निमित्त केडगांव येथे मनपा कर्मचार्‍यांच्यावतीने स्वच्छता अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

मा.केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियाना निमित्त केडगांव येथे मनपा कर्मचार्‍यांच्यावतीने स्वच्छता अभियान

 


अहमदनगर ः  मा.केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियाना निमित्त केडगांव येथे मनपा कर्मचार्‍यांच्यावतीने मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे केडगांव उपनगर स्वच्छ दिसू लागले आहे. याच बरोबर रस्त्यावर कोठेही कचरा दिसत नाही. सर्व रस्ते स्वच्छ झाले आहेत.  (छाया ः लहू दळवी)



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here