विविध ठिकाणी रांगोळी, भिंतीवर स्वच्छतेचा संदेश- महापौर बाबासाहेब वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

विविध ठिकाणी रांगोळी, भिंतीवर स्वच्छतेचा संदेश- महापौर बाबासाहेब वाकळे

 स्वच्छ भारत अभियानानिमित्त पाईव्ह स्टार मानांकनासाठी नगरकर सज्ज

विविध ठिकाणी रांगोळी, भिंतीवर स्वच्छतेचा संदेश- महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर ः
स्वच्छ भारत अभियाना निमित्त नगर शहर हे पाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाले असून मनपाच्या वतीने विविध ठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम केले आहे. या माध्यमातून नागरिकांनामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. मनपाचे घनकचरा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित आहे. याचबरोबर नगरकरही या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने उतरले असून रांगोळी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहे. यामाध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार आहे यासाठी सर्व नगरकरांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब व आयुक्त शंकर गोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here