नगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

नगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड

 नगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर अर्बन बँकेतील तीन कोटीचा अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल चार जणांना अटक केली यात बँकेचे तीन अधिकारी व एक सेवानिवृत्त शाखा अधिकार्‍याचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन महिन्यानंतर चार आरोपींना अटक केली तत्कालीन कार्यकारी अधिकारी घनश्याम बल्लाळ, प्रदीप जगन्नाथ पाटील, मुख्य शाखेचा कॅशियर राजेंद्र विलास हुंकॅशियर, कनिष्ठ अधिकारी स्वप्निल पोपटराव बोरा या सर्व राहणार नगर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्बन बँकेतील तीन कोटींचा अपहार प्रकरणी चार जणांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment