आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप

 आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप


अहमदनगर ः
विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद अहमदनगर जिल्हा सामाजिक संघटनेच्या वतीने एमआयडीसी येथे कामगारांना सावता परिषदेचे शहर अध्यक्ष नितीन मामा डागवाले यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.

    यावेळी गणेश बनकर सावता परिषद जिल्हा अध्यक्ष, सुदाम लोंढे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव सागर चौरे, कामगार महेश करंजकर, हुसेन शेख, हरिशचंद्र आकसे, नितिन पराते, भगवान सपकाळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment