स्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

स्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त

स्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला असून या सर्वेक्षणामध्ये 2021 चा ओ.डी.एफ प्लस प्लस मानंकन मिळाले आहे. या मानंकाच्या सदर कामाच्या श्रेयामुळे फाईव स्टार मानंकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सन 2020 ला महापालिकेला ओ.डी.एफ प्लस, प्लस मानंकन भेटले होते. या मानंकन मिळविण्यासाठी शहरातील 32 सार्वजनिक शौचालयाची सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामधील 5 सार्वजनिक शौचालयाला सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment