वास्तुविद्या/आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअर ची सुवर्णसंधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

वास्तुविद्या/आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअर ची सुवर्णसंधी

 वास्तुविद्या/आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअर ची सुवर्णसंधी

आर्किटेक्ट पूर्व परीक्षा नाटा (प्रथम) रजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख 28 मार्च 2021

अहमदनगर ः वास्तुविद्या/आर्किटेक्ट क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आता अहमदनगर शहरात उपलब्ध झालेली आहे. ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट’ च्या वतीने वाळूंज अहमदनगर येथे ‘रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ जून 2017 पासून सुरु करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम (बंचलर ऑफ आर्किटेक्चर)   पूर्ण करण्याची संधी नगर व परिसरातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी प्रवेशासाठी ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांच्या मार्फत छरींळेपरश्र -िींर्ळीींवश ढशीीं षेी -ीलहळींशर्लीीींश (छ-ढ-) हि प्रवेश परीक्षा घेतली जाते. सन 2021-22 या वर्षातील परीक्षा  ऑनलाइन पद्धतीने दोन वेळा होणार असून पहिली परीक्षा 10 एप्रिल 2021  रोजी  व दुसरी परीक्षा 12 जून 2021 रोजी होणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया  5  मार्च 2021 पासून सुरु झाली असून पहिल्या व दुसर्‍या टेस्ट साठी रजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख 28 मार्च 2021 असून दुसया टेस्ट साठी 30 मे 2021 आहे. छअढअ विषयी अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज ुुु.परींर.ळप या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तरी या परीक्षेला बसू इच्छिणार्‍या व आर्किटेक्ट क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी  ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट’ मोफत मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री रमेश फिरोदिया यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट चे प्रकाश सोनार (9890476237), यांच्याशी संपर्क साधावा हि विनंती.

No comments:

Post a Comment