चांगल्या चविष्ठ उत्पादनामुळे नगरबरोबरच जिल्ह्यात चाफेच्या उत्पादनाचा नावलौकिक -भगवान फुलसौंदर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

चांगल्या चविष्ठ उत्पादनामुळे नगरबरोबरच जिल्ह्यात चाफेच्या उत्पादनाचा नावलौकिक -भगवान फुलसौंदर

 चांगल्या चविष्ठ उत्पादनामुळे नगरबरोबरच जिल्ह्यात चाफेच्या उत्पादनाचा नावलौकिक -भगवान फुलसौंदर

चाफे फरसाण शाखेचे वसंतराव बोरूडे व यमुनाबाई बोरूडे यांच्या हस्ते उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चाफे परिवार सातत्याने नगराकरीता फरसाण तसेच विविध खाद्यपदार्थच्या माध्यमातून सेवा देत आहे परिवाराची दुसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. गुणवत्ता, मालाचा चांगला दर्जा व योग्य किंमत तसेच चांगल्या चविष्ठ उत्पादनामुळे  नगरबरोबरच जिल्हयात चाफेच्या उत्पादनाचा नावलौकिक आहे.असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
चितळेरोडवरील जिल्हा वाचनालयासमोर चाफे फरसाणची शाखेचे पंचरत्न व सगमचे मालक वसंतराव बोरूडे व यमुनाबाई बोरूडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे,दगडूमामा पवार, विलास ताठे, भिंगार बॅकेचे विष्णुपंत फुलसौंदर, अमोल धाडगे,विनायक काळे, उदयोजक मधुकर शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, अ‍ॅड. भाउसाहेब कावरे, पाटील, गोरक्षनाथ हजारे, प्रदीप बोरुडे, सुनिता फुलसौंदर, कावेरी बोरुडे, शारदा कळमकर, ऋषिकेश बोरुडे, ओमकार बोरुडे, अभिजीत बोरुडे ऋषिकेश चाफे, ज्ञानेश्वर बोरुडे अवधूत फुलसौंदर, मयुर कळमकर, राजेंद्र फुलसौंदर, महादेव कराळे, गणेश बोरुडे, मोरया पतसंस्थेचे चेअरमन संजय चाफे, राजेंद्र लोणकर,विनय काळे, माजी नगरसेवक प्रमोद कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. संजय चाफे म्हणाले, ग्राहकांचा आमच्यावर विश्वास  आहे. गुणवत्तेमध्ये कोणती तडजोड करत नाही त्यामुळे ग्राहक आमच्या वस्तू खरेदी करत आहेत त्याकरताच माळीवाडा, सावेडी व आता  नेता सुभाष चौकात शाखा सुरू केली आहे. शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, गणेश कवडे , संतोष गेनप्पा, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, अंबादास शिंदे, मदन आढाव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment