घुले यांनी कै. शंकरराव घुले यांचा वारसा चालवावा : सुभाष गुंदेचा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

घुले यांनी कै. शंकरराव घुले यांचा वारसा चालवावा : सुभाष गुंदेचा

 घुले यांनी कै. शंकरराव घुले यांचा वारसा चालवावा : सुभाष गुंदेचा

शहर सहकारी बँकेच्यावतीने सभापती अविनाश घुले यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करावा. तसेच कै. शंकरराव घुले यांचे शहराच्या विकासाकामामध्ये मोठे योगदान आहे. त्यांचा वारसा सभापती अविनाश घुले यांनी सुरू ठेवावा. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही व आमची बॅक तुमच्याबरोबर कायम उभी राहील, असे प्रतिपादन चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी केले.
अहमदनगर शहर सहकारी बॅकेच्यावतीने मनपाचे नवनिर्वाचित स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना चेअरमन सुभाष गुंदेचा, व्हा. चेअरमन सुजीत बेडेकर, आयटी कमिटीचे चेअरमन सीए गिरीष घैसास, संचालक संजय घुले, अशोक कानडे, सीए सुनील फळे, डॉ. विजयकुमार भंडारी, शिवाजी कदम, संचालिका रेशमा आठरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान, जॉइंट मुख्य कार्यकारी अधिकारी दीनकर कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, कामगार प्रतिनिधी संजय मुळे, संतोष मखरे, जयंत गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी सभापती घुले म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. शहरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शनाची खरी गरज आहे. शहर सहकारी बँकेने नेहमीच सकारात्मक दृष्टी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here