मास्क् वापरणार्‍यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

मास्क् वापरणार्‍यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

 मास्क् वापरणार्‍यांचे  गुलाब पुष्प देऊन स्वागत

रेडिओ सिटी एफएम व मनपा प्रशासनाचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रादुर्भाव रोखायचा असेल तर मास्क व सॅनिटायझर चा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन या त्रिसूत्रीचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी केले.
रेडिओ सिटी 91.1 एफएम व मनपा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेल्या कोरोना जनजागृती अभियान प्रसंगी ते बोलत होते. कापड बाजारातील भिंगार वाला चौकात मास्क वापरणार्‍या नागरीकांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याप्संगी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र चोपडा, अनिल बोरगे व महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कापड बाजारातील या उपक्रमात बँड बाजा पथकही सामील झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here