ना एकनाथ शिंदे नगर येथे आले असता त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या परिवाराशी चर्चा केली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

ना एकनाथ शिंदे नगर येथे आले असता त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या परिवाराशी चर्चा केली

 


राज्याचे नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे नगर येथे आले असता त्यांनी चितळे रोड येथील शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या परिवाराशी चर्चा केली. यावेळी त्याच्या  शशिकला राठोड, विक्रम राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर आदी. (छाया : राजू खरपुडे)

No comments:

Post a Comment