गुंडेगावच्या रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शेखर हराळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

गुंडेगावच्या रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शेखर हराळ

 गुंडेगावच्या रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शेखर हराळ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

गुंडेगाव ः गुंडेगाव येथील नव्याने स्थापन झालेल्या रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदी शेखर हराळ यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आसून ग्रामीण भागातील युवकांना एकच मंचाखाली प्रतिष्ठानचे काम करण्यात येणार आसून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा ,संस्कृतीक  क्षेत्रात रामेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक तरुण सहभागी होणार आहेत, पुढील काळात रामेश्वर प्रतिष्ठानचा सभासद गावातील आडचणीना मदतीचा हात पुढे करून गावातील समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल आसे नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर हराळ यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment