घोडेगाव येथील शेतकर्‍यांचे वीज तोडल्यास आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

घोडेगाव येथील शेतकर्‍यांचे वीज तोडल्यास आंदोलन

 घोडेगाव येथील शेतकर्‍यांचे वीज तोडल्यास आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

घोडेगाव ः घोडेगाव येथील सबस्टेशन मध्ये नुकतेच विषयी शेतकर्‍यांचे संपूर्ण वीज माफ करावे व कृषीपंपाचे वीज तोडू नये या मागणीचे निवेदन माजी आमदार.बाळासाहेब मुरकुटे तसेच भाजपा नगर जिल्हा अध्यक्ष सचिन देसरडा नेवासा तालुक्यातील शेतकरी वर्ग यांच्या हस्ते घोडेगाव  येथील वीज बोर्डाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
   पिके चांगली आली व वीजबील वसुलीसाठी महावितरण कृषी पंपाचे वीज बंद करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाचा उत्पन्न व  होणारा खर्च यांचा मेळ बसत नाही.तसेच शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या आघाडी सरकारचा निषेध करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here