भाजप मध्य मंडलाची कार्यकारिणी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

भाजप मध्य मंडलाची कार्यकारिणी जाहीर

 भाजप मध्य मंडलाची कार्यकारिणी जाहीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भाजपाचे मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी मंडलची कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्ष - मंगेश मिसाळ, राहुल कवडे, आनंदस्वामी मुळे, संतोष घोरपडे, सुनील तावरे, कोषाध्यक्ष रोहित मुळे, महामंत्री - विशाल गायकवाड, भूषण अंभोरे, मंत्री - सचिन वाघ, नितीन जोशी, सचिन कुलकर्णी, सुजित भळगट, कार्यकारिणी सदस्य - श्रीनिवास पुणतांबेकर, प्रसाद पेटकर, युवराज पडोळे, अजय राऊत, रुपेश मोकाटे, रोशन गांधी, योगेश रेखी, अमित पाथरकर, ऋषिकेश ब्रम्हे, कुणाल गोसके, गोपाल वर्मा, महेश हेडा, वीरेश क्षीरसागर, डॉ. दर्शन करमारकर, दीपक दंडनाईक, कृष्णा टेमक, गणेश म्याना, अशोक गायकवाड, बापू देशमुख. महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्षा - सुरेखा जंगम, अर्चना अनभुले, उमा परळकर, उज्वला भांगे, मंत्री - नूतन कांबळे, सविता पावसे, अंजली चिप्पा, कार्यकारिणी सदस्य - रत्ना बल्लाळ, प्रतिभा पेंडसे, जया पाचारणे, राधिका सुवर्णपाठकी, ज्योती सैंदाणे, सुजाता डाडर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here