ग्रामपंचायत शिरापूर गावचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा नगरसेवक शाम नळकांडे यांच्या वतीने सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

ग्रामपंचायत शिरापूर गावचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा नगरसेवक शाम नळकांडे यांच्या वतीने सत्कार.

ग्रामपंचायत शिरापूर गावचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा नगरसेवक शाम नळकांडे यांच्या वतीने सत्कार.

 अहमदनगर पारनेर तालुक्यातील शिरापुर ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून हनुमंत (गुंडप्पा) भोसले व उपसरपंच संतोष नरसाळे यांची निवड झाल्याबद्दल नगरसेवक श्याम नळकांडे यांनी सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य व मा. सभापती मधुकर उचाळे, माजी सरपंच संतोष सिनारे, माजी चेअरमन पंढरीनाथ सिनारे, प्रफुल शिरोळे, गणेश लंके, साईनाथ नरसाळे, राधाभाऊ सिनारे व मित्र परिवार उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here