सी. ए. फायनल परीक्षा आकांक्षा चुत्तर उत्तीर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

सी. ए. फायनल परीक्षा आकांक्षा चुत्तर उत्तीर्ण

 सी. ए. फायनल परीक्षा आकांक्षा चुत्तर उत्तीर्ण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील आकांक्षा विनोद चुत्तर हिने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या एकविसाव्या वर्षी सी.ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली आहे. आकांक्षा ही सुरेश ऍण्ड कंपनी आणि सूरज मेडिकल या फर्मचे संचालक विनोद व रेखा चुत्तर यांची कन्या आहे. तिला सी.ए.मोहन बरमेचा, सी.ए.देसरडा, सी.ए.भंडारी सर, काका चंद्रकांत चुत्तर व काकू दीपाली चुत्तर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. अतिशय कमी वयात आकांक्षाने हे यश मिळवले असून तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment