सर्वसामन्य नागरिक, शेतकर्‍यांना आत्मनिर्भर भारत करणारे बजेट : दिलीप गांधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

सर्वसामन्य नागरिक, शेतकर्‍यांना आत्मनिर्भर भारत करणारे बजेट : दिलीप गांधी

 सर्वसामन्य नागरिक, शेतकर्‍यांना आत्मनिर्भर भारत करणारे बजेट : दिलीप गांधी

अहमदनगर ः करोनाच्या पाश्वर्भूमी केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेले बजेट हे आपल्या देशाला पुढे नेऊन आत्मनिर्भर करणारे व सर्व क्षेत्राना दिलासा देणारे आहे. बँकिंग, ईंड्रस्ट्रीज, उद्दोजक व सर्वसामान्य नागरीकांसठी हे बजेट मोठे दिलासादायक आहे. विशेष करून शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार असल्याने मोठा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here