मनपा आयुक्त शंकर गोरेे यांनी आयुक्तपदाचा आज पदभार घेतला याप्रसंगी आयुक्तांचा सत्कार करण्यात आला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

मनपा आयुक्त शंकर गोरेे यांनी आयुक्तपदाचा आज पदभार घेतला याप्रसंगी आयुक्तांचा सत्कार करण्यात आला

 


मनपा आयुक्त श्री शंकर गोरेे यांनी आयुक्तपदाचा आज पदभार घेतला याप्रसंगी आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल महाराज कोतकर, नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक शाम नळकांडे उपस्थित होते. या वेळी नळकांडे यांनी आयुक्तांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देवून आपल्या कारकिर्दीत नगर शहरातील विकासात्मक प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद व्यक्त केला.


No comments:

Post a Comment