अल्हाट परिवाराच्या वतीने सावली संस्था व बाबावाडीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 23, 2021

अल्हाट परिवाराच्या वतीने सावली संस्था व बाबावाडीत

 अल्हाट परिवाराच्या वतीने सावली संस्था व बाबावाडीत

विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अल्हाट परिवाराच्या वतीने स्व. मीना अशितोष अल्हाट यांचा स्मृतीदिनी अन्नदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
    केडगाव येथील सावली संस्था व शहरातील बाबावाडीत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी अशितोष अल्हाट, आकाश गर्जे, सागर घुले, राजू देठे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. मीना अल्हाट यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त इतर कुठलाही खर्च न गरजू घटकातील मुलांसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here