भारतीय जैन संघटनेच्यावतीने विवाहेच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन परिचय संमेलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

भारतीय जैन संघटनेच्यावतीने विवाहेच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन परिचय संमेलन

 भारतीय जैन संघटनेच्यावतीने विवाहेच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन परिचय संमेलन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय जैन संघटने मार्फत उच्च शिक्षित विवाह इच्छुक उमेदवारांसाठी श्रळपज्ञ (ऑनलाईन) द्वारे परिचय संमेलनचे आयोजन *रविवार दिनांक 7 मार्च 2021* रोजी करण्यात आले आहे. या परिचय संमेलनात जैन समाजातील सर्व पंथांतील 35 वर्ष पर्यंतचे इंजिनिअर, डॉक्टर, वकील, चार्टर्ड एकाउंटेंट, कंपनी सेक्रेटरी व सर्व प्रोफेशनल डिग्री तसेच उच्च शिक्षित अविवाहित उमेदवार सहभागी होऊ शकतात .
संघटनेचे  संस्थापक श्री शांतिलाल मुथ्था यांच्या प्रेरणेने व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड राष्ट्रीय संयोजक अनिल रांका यांच्या प्रयत्नाने ऑनलाईन वधू वर मेळावा जुलै 2020 पासून घेण्यात येत आहे.
 नावनोंदणी (रजिस्ट्रेशन) हे इगड BJS Connect मोबाईल ऍप (app) द्वारे करायची आहे. हे ऍप आपण play किंवा app store मधुन डाऊनलोड करू शकता किंवा खालील दिलेल्या लिंक व्दारे -छऊठजखऊ फोनसाठी लिंक: bjscommunity.page.link/gDby2ikvP4MdGTic8
आणि  -pple Users gmR>r http://apple.co/2ueG7y8  करू  शकता. या  परिचय संमेलनामध्ये सहभागी होणार्‍या इच्छूकांनी स्वतःचे प्रोफाईल तयार करून रजिस्ट्रेशन फी रु 499/- (one time) भरावी. परिचय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी वेगळे चार्जेस घेतले जाणार नाहीत.
नाव नोंदणीची शेवटची तारीख 1 मार्च 2021 आहे. आजच आपलं रजिस्ट्रेशन करा. मोजकेच जागा शिल्लक आहेत.
अधिक माहितीसाठी शशिकांत मुनोत- 9420477052 श्रीपाल ललवाणी 98239 77472, राजेंद्र  सुराणा 93710 23161 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री आदेश  चंगेडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here