नालेगावातील शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

नालेगावातील शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

 


नालेगावातील अंतिम चौक मित्रमंडळशिवजन्मोत्सव समिती च्या वतीने शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मंडळाचे अध्यक्ष नीलेश पोटे, उपाध्यक्ष मनोज कोंडगे, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, अजय चितळे, मनोज कोतकर, मराठा सेवा संघाचे विठ्ठल गुंजाळ, रामकृष्ण कर्डिले, अँड. संतोष गायकवाड, सुरेखा सांगळे, संध्या मेढे, गजेंद्र दांगट, गिरीश भामरे, बाबासाहेब वामन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here