चास ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

चास ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला

 


चास ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र किसन गावखरे ( आप्पा ) व उपसरपंच पै. युवराज पोपट कार्ले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मित्रपरिवार व समर्थक अजय काळे, तुकाराम काळे, सोनबा काळे, बाळू काळे, बापू काळे, दत्तू काळे, चेअरमन शिवाजी कार्ले, स्वप्नील कार्ले, संदीप कार्ले, पप्पू गोंडाळ, दीपक गोंडाळ, गीताराम काळे, विठ्ठल पठारे, शिवाजी कार्ले, सुहास वाळुंज, विजय कार्ले, मच्छू रासकर, दत्तात्रय केदारे यांनी सर्व सदस्य व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here