घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; 14 टाक्या जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; 14 टाक्या जप्त.

 घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायासाठी; 14 टाक्या जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहरातील कोठला येथील कुरेशी हॉटेलवर नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी गुरुवारी (दि.25) कारवाई केली आहे. या कारवाईत बेकायदेशीर वापरण्यात येणार्‍या 14 गॅसटाक्या जप्त करण्यात आले. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या पथकानेही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment