डॉ. बोरा क्लिनिकतर्फे कॅन्सर रुग्णांकरिता होमिओपॅथिक उपचार शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

डॉ. बोरा क्लिनिकतर्फे कॅन्सर रुग्णांकरिता होमिओपॅथिक उपचार शिबीर

 डॉ. बोरा क्लिनिकतर्फे कॅन्सर रुग्णांकरिता होमिओपॅथिक उपचार शिबीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील डॉ. बोरा कॅन्सर क्लिनिक येथे कॅन्सर दिना निमित्त चार तारखेपासून पाच दिवस फक्त कॅन्सर रुग्णांकरिता होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . शिबीरामध्ये विना केमोथेरपी,  विना रेडिएशन, विना शस्त्रक्रिया फक्त होमिओपॅथी औषधाने कॅन्सरवर उपचार करण्यात येतील.
अहमदनगरमधील आराध्या रेसीडेन्सी, सारसनगर मधील डॉ.बोरा कॅन्सर क्लिनिक मध्ये 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2021 सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे शिबीर होईल , केमोथेरपी, रेडिएशन, असे अन्य उपचार सुरू असलेल्या रुग्णांनाही या उपचारपद्धतीचा लाभ घेता येईल.
   स्तनाचा, गर्भाशयाचा, रक्ताचा, मेंदुचा, घशाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा , हाडांचा , यकृत, अन्ननलिका, स्वादुपिंड, पित्ताशय, थायरॉईड , मुलाशय , प्रोस्टेट अशा अनेक प्रकारच्या कॅन्सरवर होमिओपॅथीचे प्रभावी उपचार अधिक परिणामकारक आहेत असे डॉ. बोरा कॅन्सर क्लिनिक चे संचालक डॉ. सचिन बोरा यांनी सांगितले. शिबिरात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे रुग्णांनी जुने रिपोर्ट व सध्या सुरू असलेल्या उपचाराची सर्व कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 83 78 850 850

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here