शेतकरी पुत्राची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यातील कोळगाव (मोहोरवाडी) येथील महादेव भाऊसाहेब जगताप यांनी राज्य राखीव पोलीस दलात 14 वर्ष सेवा बजावत 2017 मध्ये खात्यांतर्गत दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देउन परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. कोळगाव येथील महादेव जगताप 2007 रोजी राज्य राखीव पोलीस बल, पुणे येथे पोलीस शिपाई पदावर 14 वर्ष सेवा बजावली.
No comments:
Post a Comment