टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

 टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

पुणे ः टिकटॉक स्टार समीर गायकवाडनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनेक लोकप्रिय व्हिडिओच्या माध्यमातून ओळखल्या जाणार्‍या समीरच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. समीरच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळींना आणि चाहत्यांनाही यामुळे धक्का बसलाय.
टिकटॉक स्टार समीर गायकवाडने आत्महत्या केल्यामुळे सध्या एकच खळबळ उडालीय. टिकटॉकवरील विविध व्हिडिओच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या समीरनं अचानक आत्महत्येचं पाऊल उचलल्यामुळं आश्चर्य आणि दुःख व्यक्त होतंय.
टिकटॉक स्टार समीर गायकवाडनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.अनेक लोकप्रिय व्हिडिओच्या माध्यमातून ओळखल्या जाणार्‍या समीरच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. समीरच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळींना आणि चाहत्यांनाही यामुळे धक्का बसलाय. समीर याचा भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here