वाळवणे येथील विक्रम पत्नी सरपंच, पती उपसरपंच पारनेर तालुक्यात नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

वाळवणे येथील विक्रम पत्नी सरपंच, पती उपसरपंच पारनेर तालुक्यात नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी

 वाळवणे येथील विक्रम पत्नी सरपंच, पती उपसरपंच पारनेर तालुक्यात नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी

पारनेर - तालुक्यातील 88 पैकी 52 गावांच्या सरपंच उपसरपंचांच्या निवडी आज झाल्या. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच वाळवणे येथे जयश्री पठारे यांची सरपंचपदी, तर त्यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड झाली.भोयरे गांधी व वडझिरे येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपदे रिक्त राहिली. आमदार नीलेश लंके यांच्या हंगे येथील सरपंचपदी बाळू वसंत दळवी व उपसरपंचपदी वनीता गोरक्षनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.गावनिहाय सरपंच व उपसरपंच असे : निघोज- सरपंच चित्रा सचिन वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे, पानोली- शिवाजी मच्छिंद्र शिंदे व मोहिनी प्रशांत भगत, किन्ही- पुष्पा व मोहिनी प्रशांत भगत, किन्ही- पुष्पा वडझिरे- उपसरपंच- ऋषीकेश ऊर्फ शिवाजी खोडदे व हरेराम आत्माराम खोडदे, रूईछत्रपती- विजया बंडूजी साबळे व मीना शिंदे, बाबुर्डी- प्रकाश गुंड व सुजाता रवींद्र गवळी, सारोळा आडवाई- परशूराम फंड व कोमल महांडुळे, काळकूप- तारा कदम व संदीप कदम, वाघुंडे खुर्द- रेश्मा सुभाष पवार व मंगल हरकू मगर, वाळवणे-  सचिन पठारे व सचिन गुलाबराव पठारे, सुपे- मनीषा योगेश रोकडे व सागर मैड, रांजणगाव मशीद- प्रीती इंद्रजीत साबळे व बाबासाहेब तात्याभाऊ जवक, हंगे- बाळू वसंत दळवी व वनीता गोरक्षनाथ शिंदे, पिंपळनेर- सुभाष वसंत गाजरे व अमोल पोपट पोटे, जवळे- अनिता सुभाष आढाव व गोरख शिवाजी पठारे, वडझिरे- उपसरपंच- ऋषीकेश ऊर्फ सोमनाथ दिघे. अळकुटी- कोमल संदीप भंडारी व धनंजय (शरद) घोलप, भोयरे गांग - उपसरपंच-सुधीर पवार, कुरूद- गणेश मधे व नंदा संतोष कारखिले, नारायण गव्हाण: मनीषा रामदास जाधव व राजेश भानुदास शेळके,म्हसने. डॉ. विलास तुळशीराम काळे व अनिल सुभाष तरटे, पळवे खुर्द- सरिता गणपत जगताप व संजय नवले, मुंगशी- अनिल बन्सी करपे व विश्वास शिवाजी शिंगोटे, गारखिंडी- निवृत्ती चौधरी व गुलाब चौधरी, रांधे- अरुण नारायण आवारी व संतोष प्रभाकर काटे, लोणी मावळा- डॉ. वंदना सुभाष मावळे व गणेश मापारी, सांगवीसूर्या- कल्पना मोहन आढाव व अश्विनी शरद कोठावळे, देवीभोयरे- विठ्ठल सरडे व संपतराव वाळुंज, टाकळी ढोकेश्वर- अरुणा प्रदीप खिलारी व सुनील चव्हाण, कर्जुले हर्या- संजीवनी राजाराम आंधळे व मिनीनाथ शिर्के.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here