दहावी, सीबीएसई, नेट परिक्षेचे वेळापत्रक जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

दहावी, सीबीएसई, नेट परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

 दहावी, सीबीएसई, नेट परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर  : राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे त्याचप्रमाणे 10 वी उइडए परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार असून 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. 10 वी उइडए परीक्षेचे वेळापत्रक ललीश.र्सेीं.ळप आणि ललीशरलरवशाळल.पळल.ळप वेबसाईटवर उइडए बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here