आर.व्ही. ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे गरजुंना फळांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

आर.व्ही. ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे गरजुंना फळांचे वाटप

 आर.व्ही. ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे गरजुंना फळांचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राहुल (दादा) वैरागळ मित्र परिवार तसेच आर व्ही ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गरजुंना फळांचे वाटप करण्यात आले. सालाबाद प्रमाणे यावर्षीही कोरोणाच्या धर्तीवर अनेकांना ग्रुपच्या सभासदांनी मदतीचा हात दिला होता. याचत आता गरजुंना फळवाटप करण्यात आले असल्याची माहिती राहुल वैराळ मित्र मंडळाचे तसेच आर व्ही गु्रपचे अध्यक्ष राहुल दादा वैराळ यांनी दिली आहे.
राहुल (दादा) वैराळ मित्र परिवार   आर.व्ही.ग्रुपचे मेंम्बर आकाश मोहिते, सिद्धांत गायकवाड, गौरव घोरपडे, पवन (चिकू) भिंगारदिवे, श्याम वैराळ, नितीन घोरपडे, विशाल नेटके, सुमित वैराळ, महेश साठे, सौरभ शिरसाठ, संदीप वाघमारे, अक्षय बोरुडे, सागर साठे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मोहिते म्हणाले की, सालाबाद प्रमाणे गरजुंना विविध जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत असते. यंदा कोरोणाच्या धर्तिवर अनेकांना मित्र मंडळाच्या वतीने मदत केली असून भविष्यात कोराणाला हरविण्यासाठी सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजचे आहे.

No comments:

Post a Comment