शहर शिवसेनेच्या वतीने प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार नगरी दवंडी/प्रिंतनिधी अहमदनगर ः शहर शिवसेनेच्या वतीने, शिवालयात शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड , नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेविका रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवा सेनेचे विक्रम राठोड आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा,मुन्ना भिंगारदिवे, शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक सचिन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण करण्याचा मानस सचिन शिंदे, आणि प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शुभेच्छा दिल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

शहर शिवसेनेच्या वतीने प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार नगरी दवंडी/प्रिंतनिधी अहमदनगर ः शहर शिवसेनेच्या वतीने, शिवालयात शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड , नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेविका रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवा सेनेचे विक्रम राठोड आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा,मुन्ना भिंगारदिवे, शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक सचिन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण करण्याचा मानस सचिन शिंदे, आणि प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 शहर शिवसेनेच्या वतीने प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहर शिवसेनेच्या वतीने, शिवालयात शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत  गायकवाड , नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेविका रिता भाकरे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवा सेनेचे विक्रम राठोड आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा,मुन्ना भिंगारदिवे, शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक सचिन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण करण्याचा मानस सचिन शिंदे, आणि प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment