सागर मैड यांच्या माध्यमातून रुग्णास मदत निधीचा धनादेश सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

सागर मैड यांच्या माध्यमातून रुग्णास मदत निधीचा धनादेश सुपूर्द

 सागर मैड यांच्या माध्यमातून  रुग्णास मदत निधीचा धनादेश सुपूर्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याचे सरचिटणीस तथा नवनिर्वाचित सुपा ग्रामपंचत सदस्य सागर मैड यांच्या प्रयात्नातुन रांजणगाव मशीद येथील रुग्णास जिल्हा परिषद आरोग्य सेजचा धनादेश 24 जानेवारी रोजी सुपुर्द करण्यात आला. वैद्यकीय उपचारांसाठी हा निधी सागर मैड यांनी मंजूर करुण आणला आहे. जिल्हा परिषद वैद्यकीय सेजच्या माध्यमातून मैड यांनी या पूर्वी अनेक रूग्णांपर्यनत ही मदत पोहचवनण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला आहे. यासह मैड यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करून गोरगरीब व गरजू ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
   सागर मैड यांची नुकतीच सुपा ग्रामपंचत सदस्य पदी निवड होताच त्यांनी आपल्या कामाची सुरुवात समाजकार्यातुन सुरु केली आहे.

No comments:

Post a Comment